Tuesday, 29 August 2017

हरी ओम ......
आज पासून पुन्हा  ब्लॉग वर  रे खा ट णे सुरु जसे जमेल तसे ,,,,
विशेष आभार शरद मणी, विलास भागवत, धीरज बोरीकर , नरेंद्र-तृप्ती,
संजय जोशी, संजय पाचपोर, स्मिता, अहमद

ढोल बडवीत अवतरलेल्या 
कृष्ण मेघा सह
वीज म्हणाली धरतीला ।। 
सहजच आले मी सोबतीला ।।।