अजंता लेणी …. फोटो वरून एका मित्रासोबत इतिहास व धर्मा बद्दल चर्चा झाली मग आठवलं फेस बुक वर किमान रोज एका -मेकाना पाहत असताना । एकमेकांचे विचार लाईक करताना प्रत्यक्ष भेटून ३ वर्षा पेक्षा जास्त काळ लोटला आहे. आणि मग देखल्या देवा न भेटता प्रत्यक्ष भेटण्याचे ठरले गेले ….