Tuesday, 28 April 2015

अजंता लेणी …. फोटो  वरून एका मित्रासोबत इतिहास व धर्मा  बद्दल चर्चा झाली मग आठवलं फेस  बुक वर किमान रोज एका -मेकाना  पाहत असताना । एकमेकांचे विचार लाईक  करताना प्रत्यक्ष भेटून ३ वर्षा  पेक्षा जास्त काळ लोटला आहे. आणि मग देखल्या देवा न भेटता प्रत्यक्ष भेटण्याचे ठरले गेले …. 

No comments:

Post a Comment